Surprise Me!

राहुल गांधी च्या नेतृत्वाचा पहिला विजय | Congress Latest News | राहुल गाँधी की जीत

2021-09-13 83 Dailymotion

राहुल गांधी च्या नेतृत्वाचा पहिला विजय | काँग्रेस मध्ये आनंदी वातावरण |राहुल गांधी ची लेटेस्ट न्यूज <br /><br />पंजाब च्या गुरुदासपूर ची लोकसभा सीट आणि केरळ च्या वेंगारा विधानसभा सीट वर झालेल्या उपचुनावा मध्ये काँग्रेस ला मिळालेल्या यशा मुळे पार्टी कार्यकर्त्यांची दिवाळी आनंदमय झाली आहे..एकी कडे राहुल गांधीना काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून पद ग्रहण करणार आहे त्यातच हा विजय त्यांच्या नेतृत्व वर शिक्का मोर्बत करण्या सारखे आहे..गुरुदासपूर ची सीट विनोद खन्ना च्या निधना नंतर रिकामी झाली होती ..अनेक वर्षां पासून भाजप ची असलेली गुरुदासपूर ची जागा आता काँग्रेस च्या कब्ज्यात आली आहे..भाजपच्या "काँग्रेस मुक्त भारत" च्या घोषाला ह्या मुळे झटका लागला आहे..राहुल आता विजेता म्हणून हिमाचल आणि गुजरात मध्ये आपल्या चुनावी अभियानाचे नेतृत्व करू शकतील ..पंजाब आणि केरळ च्या मतदारांनी दाखवून दिले आहे कि मोदींचा जादू फिका झाला आहे

Buy Now on CodeCanyon